wedhmaharashtra.in
  • February 3, 2026
  • February 1, 2026
  • January 26, 2026

Latest Post

वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…

प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…

7 7 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पळसखेडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन. जळगाव प्रतिनिधी संतोष गर्दे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : शिवना गट व गणात इच्छुकांची जोरदार तयारी, राजकीय हालचालींना वेग श िवना (प्रतिनिधी – येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका…

*राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बेटावद बुद्रुक येथे हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले*. प्रतिनिधी संतोष गर्दे यावेळी हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा…

वाकोद येथे जिजाऊ जन्मोत्सव निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनप्रतिनिधी संतोष गर्देवाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने सोमवार दि. १२…

*तोंडापूर येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने भव्य रक्तदान;१३१ रक्त कुपिकांचे संकलन* प्रतिनिधी दीपक गायकवाड तोंडापूर. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नानिजधाम यांच्या प्रेरणेने तोंडापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

निधन वार्ता जवरीलाल चोरडीया आज अंत्ययात्रा वाकोद/जामनेर : जामनेर येथील रहिवाशी जवरीलालजी दीपचंदजी चोरडीया (७४) यांचे पुणे येथे शनिवार दिनांक १० रोजी संध्याकाळी ६.३० वाजता दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा…

माळेगाव पिंपरीत रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ.. .. सोयगाव तालुका.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. .. सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती…

जळगाव महापालिका निवडणूक : वार्ड क्रमांक ४ मध्ये उभाठा गटाची जोरदार प्रचार रॅली जळगाव | प्रतिनिधी विनोद पवार जळगाव महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक ४ मध्ये उद्धव बाळासाहेब…

जळगाव | प्रतिनिधी : संतोष गर्दे जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी साडेचारच्या सुमारास जळगाव शहरात भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली.…

मराठी शाळा बंद पडू देणार नाही; व्यापक जनआंदोलन उभारणार – विनोद पवार जळगाव | प्रतिनिधी मराठी भाषा, संस्कृती आणि संस्कार जपणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा सध्या विविध कारणांमुळे बंद पडण्याच्या मार्गावर…

तीर्थ रेसिडेन्सी, चौधरी नगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..सोयगाव तालुका..प्रतिनिधी संतोष गर्दे..जालना ३ जानेवारी रोजी तीर्थ रेसिडेन्सी, चौधरी नगर, जालना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात…

*जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थानच्या वतीने जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन.* प्रतिनिधी दीपक गायकवाड दिग्रस – जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या प्रेरणेने जगद्गुरुश्रींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून…

जळगाव महापालिकेत महायुतीचा डंका; १२ जागा बिनविरोध अर्जमाघारीत जोरदार आघाडी, मतदानापूर्वीच राजकीय चित्र स्पष्ट जळगाव | विशेष प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) ने जोरदार…

आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भरडधान्य खरेदीचा शुभारंभ सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव:- तालुक्यातील फर्दापूर येथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा तसेच भरडधान्य पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आज…

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सुरक्षेसाठी मराठा प्रतिष्ठानचा पुढाकार…… सोयगाव येथे सीसीटीव्ही कॅमेरा भेट…. दैनिक युवक आधार सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय काळे सोयगाव:- येथे मराठा प्रतिष्ठान सोयगाव तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष…

शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी बेटावद बुद्रुक शिवतर्थ येथे आमरण उपोषण जळगाव | प्रतिनिधी (विनोद पवार) शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवतर्थ, बेटावद बुद्रुक, ता. जामनेर येथे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण…

श ेतकरी हिताच्या मागण्यांसाठी बेटावद बुद्रुक शिवतर्थ येथे आमरण उपोषण जळगाव | प्रतिनिधी (संतोष गर्दे) शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवतर्थ, बेटावद बुद्रुक, ता. जामनेर येथे शेतकऱ्यांनी आमरण…

कळविण्यास अत्यंत दुःख होते की, शांताबाई अमरसिंग रेकनोद यांचे दि – 01/01/2026 रोजी रात्री ठीक 12 : 10 वाजता दुःखद निधन झाले असून अंतयात्रा दि – 01/01/2026 रोजी सकाळी 11…

बुलढाण्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजराविनोद पवार (जळगाव)राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन ऐतिहासिक बुलढाणा येथील गर्दे सभागृहात दिनांक ३० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात…

पळासखेडा येथील लताबाई चतरसिंग राजपूत यांचे दुःखद निधनसोयगाव | प्रतिनिधी संतोष गर्देसोयगाव तालुक्यातील पळासखेडा (मोगलाईचे) येथील रहिवासी लताबाई चतरसिंग राजपूत (गोमलाडु) यांचे मंगळवार, दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6…

अजिंठा वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड सुरुच ;पर्यावरण धोक्यात !सिल्लोड प्रतिनिधीमानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा कितीही उद्घोष होत असला तरी प्रत्यक्षात…

ग्राहक संरक्षणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर आवश्यक : संजय शहापूरकर सोयगाव तालुका प्रतिनिधी : संतोष गर्दे सोयगाव : तहसील कार्यालयात दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी मानवतेचे पुजारी लेखक व कवी यांच्या…

विहिरीत पडलेल्या निलगायचे वाकोद येथील तरुणांनी वाचवले प्राण…..वाकोद प्रतिनिधी… दीपक गायकवाड… वाकोद येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडलेल्या निल गाईचे तरुणांनी प्राण वाचवले गाईला दोरीने बांधून विहिरीमध्ये उतरून वरती खेचून काढून…

माजी विद्यार्थ्याच्या स्नेह संमेलनात घेतला व्यसनमुक्तीचा प्रण• २५ वर्षा नंतर भरली शाळा ;• सन २००० मधील विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळाप्रतिनिधी संतोष गर्देवाकोद ता.जामनेर२५ वर्षा पूर्वी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची…

PCOD जनजागृती शिबीर मोहम्मदिया एंग्लो उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज, शेंदुर्णी येथे यशस्वी

शेंदुर्णी | प्रतिनिधीमोहम्मदिया एंग्लो उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेज, शेंदुर्णी येथे Zeytin Pharma Pvt. Ltd. यांच्या वतीने PCOD (Polycystic Ovarian Disease) विषयावर एक महत्त्वपूर्ण जनजागृती शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या…

सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम भाजपाचा दारुण पराभव, नगराध्यक्ष पदी अब्दुल समीर यांचा दणदणीत विजय सिल्लोड ( प्रतिनिधी ) संतोष गर्दे दि.21, सिल्लोड नगर परिषद…

श्रमदानातून बनवला कच्चा बंधारा….. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मार्गदर्शनातून उपक्रम….. ., वाकोद प्रतिनिधी दीपक गायकवाड…. जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कच्चे बंधारे बांधकाम व पाणी आडवा पाणी जिरवा…

शेंदुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शेंदुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शेंदुर्णी | प्रतिनिधीसंत निरंकारी माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपा आशीर्वादाने व ‘धुळे झोन ३६’ अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने…

सोयगाव तहसील कार्यालयात लाचखोर कर्मचाऱ्यांना महत्त्वाची पदे; शासन आदेशांना केराची टोपली, तहसीलदार मेने यांच्यावर निलंबनाची मागणी ….. सोयगाव तालुका… प्रतिनिधी संतोष गर्दे.. ….. सोयगाव तहसील कार्यालयात गंभीर स्वरूपाचा प्रकार उघडकीस…

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग क्र. १ मधून सायमा अशफाक शेख यांची भाजपकडे अधिकृत उमेदवारीची मागणी सोयगाव तालुका.. प्रतिनिधी… संतोष गर्दे… जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधून सायमा…

नॅशनल लेव्हल ॲपकस स्पर्धेत यश; जालन्यातील विद्यार्थ्यांचा पवनपुत्र हॉलीबॉल संघातर्फे जाहीर सत्कार …. सोयगाव तालुका… प्रतिनिधी संतोष गर्दे… ….. नॅशनल लेव्हल ॲपकस, बुलढाणा तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन…

अजिंठा लेणीत बससेवेचा तुटवडा; पर्यटक व विद्यार्थ्यांची गैरसोय…सोयगाव / प्रतिनिधी…संतोष गर्दे…….फर्दापूर : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे देशी-विदेशी पर्यटकांसह शालेय-महाविद्यालयीन सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटक व…

* पळसखेडा येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न* प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा मोठ्या…

सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिनानिमित्त वृक्षरोपण व ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप संपन्न सोयगाव,दि.१५ ( प्रतिनिधी) संतोष गर्दे सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने आज दि.१४ रविवार…

*रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी* *जगद्गुरु रामानंदाचार्य* *दक्षिण पीठ* *नाणीजधाम* ) यांच्या *पादुका दर्शन* *सोहळा* प्रतिनिधी संतोष गर्दे सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता स्थळ :- गट नंबर 74, सावदा…

शिंदोळ ग्रामपंचायतीची धडक कारवाई..! प्रतिनिधि संतोष गर्दे गावात प्लास्टिक बंदी असतानाही बहाद्दर वापरत होते प्लास्टिक पिशव्या… मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत, मौजे-शिंदोळ गावातील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत प्लास्टिक बंदीचा ठराव संमत करण्यात आला…

ग ांधी नोबेल शांतता पुरस्कार २०२५ ने डॉ. विनोद पवार यांचा सेवाग्राम, वर्धा येथे सन्मान! वर्धा, दि. १२ डिसेंबर २०२५ महाराष्ट्र राज्यातील जळगाव येथील सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. विनोद सुधाकर पवार…

स ोयगाव दि. १० (प्रतिनिधी) संतोष गर्दे हिंदू परिवर महिला शाखा व दुर्गा वाहनिनी यांनी सोयगाव तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देत महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद…

स ोयगाव जिल्हा परिषद प्रशालेत बालआनंद मेळावा उत्साहात — विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व व्यावहारिक शिक्षणाला मोठा प्रतिसाद दत्तात्रय काटोले सोयगाव (ता. सोयगाव) | दिनांक 10.12.2025 जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे आज…

आज दिनांक 7 /12 /25 रोजी दिनांक 15/ 12 /2025 रोजी होणाऱ्या पादुका दर्शन कार्यक्रम सोहळ्याचे मंडप ध्वज पूजन व एक दिवस मैत्रीचा कार्यक्रम सावदा येथे शासकीय विश्रामगृहाजवळ घेण्यात आला.…

आज दिनांक 7 /12 /25 रोजी दिनांक 15/ 12 /2025 रोजी होणाऱ्या पादुका दर्शन कार्यक्रम सोहळ्याचे मंडप ध्वज पूजन व एक दिवस मैत्रीचा कार्यक्रम सावदा येथे शासकीय विश्रामगृहाजवळ घेण्यात आला.…

दुःखद निधन पळासखेडा येथील कडबा गोविंदा शेलेकर (वय : – ) यांचे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन सोयगाव,दि.७( प्रतिनिधी) संतोष गर्दे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय…

कोथळी गावात सावकारीचे प्रमाण वाढले ; नागरिक त्रस्त,प्रशासनाची कारवाई मात्र शून्यमुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावामध्ये सावकारीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गावातील काही व्यक्तींकडून दहा टक्के…

सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ — प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव दि.३ सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील प्रगती जिनिंग प्रेसिंग येथे सीसीसाय (…

अ जिंठा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : बेपत्ता महिलेचा अवघ्या चार तासांत शोध *बातमी सिल्लोड* प्रतिनिधी संतोष गर्दे वाघेरा (ता. सिल्लोड) येथील नंदाबाई पाडुरंग घुसळे या 30 नोव्हेंबर रोजी शेतात गव्हाला…

३ डिसेंबर जागतिक डिव्यांग दिन विशेष ….. *दिव्यांग असतानाही खचला नाही… शेकडो देशी गाईंचा तारणहार बनलेले संदीप इंगळे!* *छत्रपती संभाजीनगर जिल्हा : सोयगाव तालुक्यातील आमखेडा गावातील दिव्यांग तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा*…

*“दानशूरतेचा आदर्श: श्री.राजेंद्र सपकाळे सर यांच्या कडून पळसखेडा शाळेला ११,१११ रुपये देणगी ”*प्रतिनिधि संतोष गर्दे जिल्हा छत्रपती संभाजीनगरपळसखेडा: आज दिनांक: 1 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडा येथे…

श िक्षक पालक मेळावा दी.29 /11/2025 वार शनिवार कमळापूर शारदा विद्या मंदिर येथे दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही पालक मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी शारदा विद्या मंदिर चे संस्थापक अध्यक्ष मिस्टर…

*सोयगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची तालुका बैठक उत्साहात; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव* प्रतिनिधी संतोष गर्दे *बहादुर चव्हाण* *छत्रपती संभाजीनगर* सोयगाव/21 नोव्हेंबर — राष्ट्रवादी काँग्रेस…

* अजिंठा घाटात थरकाप उडवणारा अपघात! आंध्र प्रदेशच्या पर्यटकाचा जागीच मृत्यू* *संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी संतोष गर्दे * *छत्रपती संभाजीनगर* अजिंठा घाटात आज सकाळी भीषण अपघाताने सर्वांना हादरवून सोडले! प्रवाशांनी गजबजलेल्या…

श िवना येथे महामार्गावर गतिरोधकांचा अभाव; चार वर्षांत १४ मृत्यू, शेकडो जखमी – शाळकरी मुलांचे जीव धोक्यात सिल्लोड प्रतिनिधी( शेख नदीम)–अजिंठा–बुलढाणा राज्य महामार्गावरील शिवना येथील जिल्हा परिषद शाळा ते संत…

अजिंठा पोलीस ठाणे: वार्षिक तपासणीत ५मोबाईल मूळ मालकांना परत! पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते वितरणछत्रपति संभाजी नगर जिला प्रतिनिधि संतोष गर्देअजिंठा येथेछत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार…

नांदा तांडा–चारू तांडा रस्ता कामात मोठा गैरव्यवहार? कंत्राटदारावर महसूल बुडविणे, अवैध मुरूम उत्खनन व वृक्षतोडीचे आरोप …. सोयगाव / प्रतिनिधी… संतोष गर्दे.. …… सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा ते चारू तांडा…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आनंद जाधव यांची सोयगाव युवक तालुका अध्यक्षपदी निवड. सोयगाव प्रतिनिधी. संतोष गर्दे नांदा तांडा येथील युवा तडफदार नेतृत्व आनंद जाधव यांची वडीलो पारजी पक्षनिष्ठा असल्यामुळे…

अजिंठा घाटात भीषण अपघात; खंडाळा येथील तरुणाचा मृत्यू……(ता.सोयगाव) प्रतिनिधी —संतोष गर्दे..…….अजिंठा घाटात झालेल्या भीषण अपघातात खंडाळा ता. सिल्लोड येथील शरीफ बाबुराव बागुल (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…

*ह्रदय पिळून टाकणारा अपघात..पाच महिन्याची गरोदर महिलांचा अपघातात कार मध्ये जळून कोळसा.* प ्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजीनगर जिल्हा वाकोद ता जामनेर -जळगाव संभाजीनगर रोडवर वाकोद गावा लगत प्रत्येकाच्या काळजाला…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दिव्यांग बांधवांचा केला सन्मान. प्रतिनिधी संतोष गर्दे मौजे-शिंदोळ तालुका सोयगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील एकूण १८ पात्र लाभार्थी यांना मोफत दिव्यांग असल्याचे शासनमान्य UDID…

सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकऱ्यांनी पिकनुकसानीबाबत केली मागणी …. सोयगाव तालुका… प्रतिनिधी संतोष गर्दे… सोयगाव तालुक्यातील– पळसखेडा गावातील शेतकऱ्यांनी दि. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या सततच्या…

सोयगाव तहसीलला ठोकले कुलूप;- सोयगाव शहरातील घटना सोयगांव प्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजी नगर सोयगाव;-सोयगाव सह तालुक्यात झालेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत व कर्जमाफी ची घोषणा होत नसल्याने बुधवारी( दि.२९)…

वाकोद येथे बौद्ध स्मशानभूमी मध्ये अतिक्रमण झालेले असल्याने राजू कदम वाकोद गृपग्रामपंचायत समोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. .. (प्रतिनिधी संतोष गर्दे वाकोद येथे गट नं.४२८ मधील बौद्ध स्मशानभूमी मधील तार…

लोकशाही पत्रकार संघाच्या कार्यालयाचे नवीन जागेत दिवाळीच्या पाडव्याच्या शुभ सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर मा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले सपन्नपत्रकारांनी सत्याच्या बाजूनी लेखणी चालवावी – नवनाथ…

शेंदुर्णी येथे श्री संत काडोजी महाराज संस्थानतर्फे श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळ्याची उत्साहपूर्ण तयारी

जामनेर (प्रतिनिधी):संतोष महाले:- जामनेर तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र शेंदुर्णी येथे गेल्या 281 वर्षांपासून परंपरेने साजरा केला जाणारा श्री विठ्ठल-रुक्मिणी रथोत्सव व पालखी सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात…

क ुमावत कुटुंबांनी सर्वोत्परी प्रयत्न करून कवितेची आज दि.२० रोजी पंधरा वर्षांनी भेट घडून आणली.ख-या अर्थाने दिवाळी साजरी झाली. …| वाकोद..प्रतिनिधी. दीपक… गायकवाड…. कैलास कुमावत हे राजगड येथे ठेकेदार.. पेट्रोल…

म राठा उद्योजक कक्ष, जळगांव तर्फे “Gem पोर्टल” विषयावर माहितीपर सेशन जळगांव : मराठा उद्योजक कक्ष, जळगांव यांच्या वतीने आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी नूतन मराठा महाविद्यालयातील जगदीशचंद्र बोस हॉल…

देव्हारी गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील देव्हारी या गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा आयोजन करण्यात आले या सभेमध्ये गावातील समस्या…

प ्रतिनिधी संतोष गर्दे *फर्दापूर पोलिसांचा धडाकेबाज सर्च ऑपरेशन* *शेतामध्ये उगवला ‘गांजा’, पोलिसांचा वज्र प्रहार – १९ किलो गांजा जप्त; आरोपी अटकेत*! * *बातमी छत्रपती संभाजीनगर* जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर…

स िल्लोड-सोयगांव विधानसभेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सिल्लोड येथील शिवसेना भवन प्रांगणात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य…

म राठा उद्योजक कक्ष, जळगांव तर्फे “Gem पोर्टल” विषयावर माहितीपर सेशन जळगांव : मराठा उद्योजक कक्ष, जळगांव यांच्या वतीने आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी नूतन मराठा महाविद्यालयातील जगदीशचंद्र बोस हॉल…

ब्रेकिंग न्यूज.जालना लोकसभा खासदार कल्याण काळे यांनी सोयगाव तालुक्यातील तहसील कार्यालय मध्ये घेतली आढावा बैठकसोयगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर तालुक्यातील झालेली अतिवृष्टी सर्व मंडळ महसूल सर्कल यामध्ये आले का ज्यांची जमीन…

शेतकरी संघटनेच्या सोयगाव तालुका अध्यक्षपदी विशाल बिंदवालगोंदेगाव येथील विशाल बिंदवाल यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ व काम पाहून संघर्ष शेतकरी संघटनेच्या सोयगाव तालुका अध्यक्षपदी निवड करुन नियुक्ती पत्र छ,संभाजीनगर कार्यालयात येथे संस्थापक…

चलो सोयगाव चलोप्रतिविधि संतोष गर्देजिल्हा संभाजीनगरसोयगाव चलो सोयगाव, सोयगाव तालुक्यातील व सोयगाव शहरातील तमाम शेतकरी बांधवांना कष्टकरी शेतमजूर व्यापारी माय बाप जनतेला, विनंती करण्यात येते कि झोपेचे सोंग घेऊन झोपलेल्या…

* देव्हारी गावातून महिला शक्तीचा उदय*! *शीतल बहादुर चव्हाण सरपंचपदासाठी सज्ज — सुनीता मोहन चव्हाण उपसरपंचपदासाठी इच्छुक*! *गावाचा विकास, महिलांचं सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन” — दोघींचा ठाम निर्धार*! *बहादुर चव्हाण*…

*गरुड महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन….* .आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील करिअर कट्टा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील व…

तामिळनाडू मराठा असोसिएशन ही तामिळनाडूमधील मराठा समाजाची एक संघटना आहे जी १७ व्या शतकातील तंजावर मराठा राज्यापासून उद्भवलेल्या त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक सामाजिक…

रांजणगाव येथील नाथ नगरी जयराम पार्कमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी ….. प्रतिनिधी / गंगापूर तालुका : ज्ञानेश्वर मानमने… …… गंगापूर तालुक्यातील रांजणगाव येथील नाथ नगरी जयराम पार्क येथे पारंपरिक श्रद्धा व…

ज ्ञानेश्वर होनमणे यांची गंगापूर तालुका प्रतिनिधी पदी निवड . गंगापूर प्रतिनिधी लोकशाही द ग्रेट न्युज चॅनेल च्या ज्ञानेश्वर होनमणे यांची गंगापूर तालुका प्रतिनिधी पदी ही निवड मुख्य संपादक बी…

*पळसखेडा येथील नवदुर्गा मित्र मंडळ च्या देवीचे विसर्जन*प्रतिनिधि संतोष गर्देपळसखेडा येथे नवदुर्गा मित्रमंडळाच्या दुर्गादेवीचे प्रतिमेचे आज विसर्जन करण्यात आले देवीच्या प्रतिमेचे पूजन करून विसर्जनाच्या साठी देवीची प्रतिमा या सर्व सजवण्यात…

*पळसखेडा येथील नवदुर्गा मित्र मंडळ च्या देवीचे विसर्जन*प्रतिनिधि संतोष गर्देपळसखेडा येथे नवदुर्गा मित्रमंडळाच्या दुर्गादेवीचे प्रतिमेचे आज विसर्जन करण्यात आले देवीच्या प्रतिमेचे पूजन करून विसर्जनाच्या साठी देवीची प्रतिमा या सर्व सजवण्यात…

माणुसकीचा गुणधर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. प्रेम, दया, प्रामाणिकपणा, करुणा, चांगुलपणा, इतरांना मदत करणे आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता इतरांच्या हिताचा विचार करणे हे माणुसकीचे प्रमुख गुणधर्म आहेत.…

. रस्त्यांना भेगा , भिंतींना तडे ; डोंगर कोसळतोय का ? : कपिलधारवाडीत जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी , गावकऱ्यांना दिलासा. बीड प्रतिनिधी. बीड , दि. २ ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या…

ध नगर समाजाच्या आरक्षणासाठी पहुर येथे चक्काजाम आंदोलन दोन तास रोखला राष्ट्रीय महामार्ग पहुर ता जामनेर प्रतिनिधी संतोष गर्दे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ…

निकृष्ट दर्जाच्या संडास बांधकामामुळे प्रशासकसह स्थानिक माझी पदाधिकारी यांनी खाल्ला मलिदा ? संडास बांधकामात होत असलेल्या दिरंगाईबाबत नागरिक त्रस्त

📰 शेंदुर्णी सोयगाव रोड येथील स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या संडास बांधकामामध्ये ठेकेदार व संबंधित विभागाकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी स्वच्छ…

व ाकोद येथील नवसाला पावणाऱ्या साखरा देवी यात्रा उत्सवाची दसऱ्याने सांगता.. … वाकोद प्रतिनिधी…. संतोष गर्दे जामनेर तालुक्यातील अजिंठा पर्वतरांगे जवळ निसर्गरम्य ठिकाणी वाघुर नदीच्या तीरावर असलेल्या वाकोद गावात साखरा…

*तांड्यावरचा मुलगा झाला डॉक्टर*काल नुकताच बी.ए.यम.एस (BAMS) अंतिम वर्षाचा रिझल्ट लागला त्यात एकाप्रतिनिधी संतोष गर्देतांड्या वरचा शेतकऱ्याचा मुलगा *डॉ. शालिक फुलाबाई मोतीलाल राठोड* झाला गावातला पहिला पदवीधर डॉक्टर शांत, अत्यंत…

*तांड्यावरचा मुलगा झाला डॉक्टर*काल नुकताच बी.ए.यम.एस (BAMS) अंतिम वर्षाचा रिझल्ट लागला त्यात एकाप्रतिनिधी संतोष गर्देतांड्या वरचा शेतकऱ्याचा मुलगा *डॉ. शालिक फुलाबाई मोतीलाल राठोड* झाला गावातला पहिला पदवीधर डॉक्टर शांत, अत्यंत…

पोलिसांचा गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील पळसखेडा शिवारात गोगडी धरणाच्या पाठीमागे गोगडी नदीच्या काठावर अवैधरीत्या गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या हातभट्टीवर शुक्रवारी (दि.26) पोलिसांनी छापा टाकला. पोलीसांनी…

आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझी काकू नामे मीराबाई विठ्ठलसिंग रेकनोद यांचे दिनांक 26/09/2025 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दुपारी ठीक 01: 00 वाजता…

आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझी काकू नामे मीराबाई विठ्ठलसिंग रेकनोद यांचे दिनांक 26/09/2025 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून दुपारी ठीक 01: 00 वाजता…

एकही बाधित शेतकरी पंचनामापासून वंचित राहता कामा नये – आमदारअब्दुल सत्तार • तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.23, तालुक्यात गेल्या तीन चार…

एकही बाधित शेतकरी पंचनामापासून वंचित राहता कामा नये– आमदारअब्दुल सत्तार• तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देशप्रतिनिधी संतोष गर्देसोयगाव ( प्रतिनिधी ) दि.23, तालुक्यात गेल्या तीन चार वेळा झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या…

एकही बाधित शेतकरी पंचनामापासून वंचित राहता कामा नये– आमदारअब्दुल सत्तार• तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देशप्रतिनिधी संतोष गर्देसोयगाव ( प्रतिनिधी ) दि.23, तालुक्यात गेल्या तीन चार वेळा झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या…

ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांना दिलीप सुरडकर व क्रां. ज. ब. वि. संस्था यांच्याकडून चहा व केळी वाटप. प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव, दि. २३ – ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांचे सोयगाव येथील…

छ त्रपती संभाजी नगर प्रतिनिधी संतोष गर्दे फर्दापुर पुलिस स्टेशन येथे नवरात्र उत्सव या निमिताने, शांतता कमेटीची, बैठक घेण्यात आले फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , चे…

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी संतोष गर्दे फर्दापुर पुलिस स्टेशन येथे नवरात्र उत्सव या निमिताने, शांतता कमेटीची, बैठक घेण्यात आले फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , चे मार्गदर्शन…

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी संतोष गर्दे फर्दापुर पुलिस स्टेशन येथे नवरात्र उत्सव या निमिताने, शांतता कमेटीची, बैठक घेण्यात आले फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , चे मार्गदर्शन…

व ाकोद पुलाजवळ दोन मोटारसायकलींच्या धडकेत एक जण जखमी. दुसरा मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून फरार प्रतिनिधी संतोष गर्दे फर्दापुर छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील मराठवाड्याच्या सीमेवरील फर्दापूर वाकोद येथील वाघूर नदीच्या पुलाजवळ दोन…

पावसामुळे भिंत कोसळल्याने एका गरीब कुटुंबाचे नुकसान झाले आहे. भरपाईची मागणी फर्दापूर प्रतिनिधी. संतोष गर्दे सततच्या पावसामुळे एका गरीब कुटुंबाच्या घराची भिंत कोसळली आहे, ज्यामुळे घरमालकाचे मोठे नुकसान झाले आहे.…

Other Story