
श्रमदानातून बनवला कच्चा बंधारा…..
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मार्गदर्शनातून उपक्रम…..
., वाकोद प्रतिनिधी दीपक गायकवाड…. जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कच्चे बंधारे बांधकाम व पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवण्यात येत आहे, त्या अनुषंगाने वाकोद येथे भक्तगणांमार्फत नाल्या वरती कच्चा बंधारा बांधण्यात आला आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तीन ते साडेतीन हजार बांधण्यात आले आहेत यावेळी भक्तगणामध्ये उपस्थित नरेंद्र मोहिते, सुनिता मोहिते, रेखाबाई उबाळे, गजानन पाटील, संजय गायकवाड, गोपाल जोशी, आप्पा जाधव,विजू मुळे, दीपक गायकवाड या सर्वांच्या मेहनतीने हा बांधारा बांधण्यात आला.,
