गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक इनोव्हा गाडीत; सोयगाव तालुक्यात गुन्हा दाखल सोयगाव ता.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. सोयगाव, ता. १५ जुलै – राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा गुटखा व सी जर्दा तंबाखूजन्य…
खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित सदस्याचा बनोटी येथील अमृतेश्वर गोमुख देवस्थान येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार.. सोयगाव ता.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.14, खरेदी विक्री…
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की अजय भगवान रेकनोद यांचे दिनांक 12/07/2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून रात्री ठीक 08: 00 वाजता निघणार…
दुचाकी वरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी मुद्देमालसह ताब्यात सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव / सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा येथून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी…
सूर्योदय स्कूल गुरुपौर्णिमेनिमित्त मातापिता पूजन सोहळा उत्साहात संपन्न शेंदुर्णी ता.जामनेर येथील सूर्योदय किड्स स्कूल मध्ये गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने मातापिता पूजन यांसारख्या भावनिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात…
शेंदुर्णी गावात स्वच्छतागृह पडल्याने महिलांचे हालप्रतिनिधी:- संतोष महालेशेंदुर्णी (ता. जामनेर) – शेंदुर्णी नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार याने गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पडल्या मुळेसदर काम हे…
श ेंदुर्णी आठवडे बाजाराला सुविधा नाही; मार्केट कमिटीला फी नका द्या! – शिवसेनेचा इशारा प्रतिनिधी:- संतोष महाले शेंदुर्णी – शेंदुर्णी शहरातील आठवडे बाजार हा शेतकरी व नागरिकांसाठी जगण्यासाठीचा आधार आहे.…
शेंदुर्णी आठवडे बाजाराला सुविधा नाही; मार्केट कमिटीला फी नका द्या! – शिवसेनेचा इशारा
प्रतिनिधी :-संतोष महाले शेंदुर्णी – शेंदुर्णी शहरातील आठवडे बाजार हा शेतकरी व नागरिकांसाठी जगण्यासाठीचा आधार आहे. मात्र या बाजाराला ना बसण्यासाठी ओटे, ना शेड, ना रस्ता, ना स्वच्छ पिण्याचे पाणी…कसलाही…
शेंदुर्णी गावात स्वच्छतागृह पडल्याने महिलांचे हाल
प्रतिनिधी:- संतोष महालेशेंदुर्णी (ता. जामनेर) – शेंदुर्णी नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार याने गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पडल्या मुळेसदर काम हे गावातील माझी उपनगराध्यक्ष पती व…
श ्रीक्षेत्र वाकोद येथून शेंदुर्णी येथे जाणाऱ्या पालखी दिंडी सोहळ्यास पळसखेडा येथील श्री रणजीत लक्ष्मण सोमनाथ यांच्याकडून फराळ वाटप. पळासखेडा प्रतिनिधी… संतोष गर्दे सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र वाकोद येथून श्री…