माणुसकीचा गुणधर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. प्रेम, दया, प्रामाणिकपणा, करुणा, चांगुलपणा, इतरांना मदत करणे आणि स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता इतरांच्या हिताचा विचार करणे हे माणुसकीचे प्रमुख गुणधर्म आहेत. त्याच प्रमाने माजी. महिला आघाडी तालुका अध्यक्षा यावल भारतीय जनता पक्ष. सौ. विद्या पाटील ह्या जळगांव शहरातील महाबळ परिसरातील आदित्य प्लाझा ह्या रहवासी आहेत त्या काल संध्याकाळी रिंग रोड बाफना शोरूम मध्ये काही सोन्याचा आणि चांदीचा मौल्ल्यवान वस्तू खरेदी केल्या. व येताना मायादेवी मंदिर जवळ त्या देवी दर्शन करण्या साठी थांबले.पण दर्शन करून येताना मंदिरा बाहेर रस्त्यावर नकळत त्यांच्या हातातून एक पिशवी खाली पडली. हि बाब त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यानी पिशवी खुप शोधली पण पिशवी नाही मिळाली.त्या पिशवी मध्ये खरेदी बिल व वस्तू होत्या .मग मला काही तासात दानेश पिंजारी यांचा कॉल आला.व त्यांच्या सविस्तर बोलणे झाले. त्याना खुप आनंद झाला. मग त्यांनी आपले अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष अशपाक खाटीक यांना संपर्क केला. आणि आज अशपाक खाटीक व दानेश पिंजारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हरवलेली किमती वस्तू माझ्या कडे सुपूर्द केली.त्याचा या प्रामाणिक सुकृत्या बद्दल मी त्याचे कौतुक केले.मी या बद्दल दानेश चे खुप खुप आभार हि मानले .त्याच बरोबर मी आपले जळगांव शहर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडी चे अध्यक्ष अशपाक खाटीक यांचं पण मनापासून आभार मानते.

असाही एक दानेश पिंजारी यांचा प्रामाणिकपणा.

भारतीय जनता पार्टीच्या माजी महिला आघाडी तालुका अध्यक्ष तसेच जळगाव शहर मंडळ क्रमांक तीनच्या सचिव सौ. विद्या पाटील यांची न कळत सोन्याचा व चांदीच्या मौल्यवान वस्तूची बॅग मंदिरात राहिली मी काल संध्याकाळी रिंग रोड बाफना येथील शोरूम मध्ये काही सोन्याचे व चांदीच्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या व येताना मायादेवी मंदिर जवळ त्या देवीच्या दर्शन करण्यासाठी थांबले पण दर्शन करून येताना मंदिराच्या बाहेरच्या रस्त्यावर न कळत त्यांच्या हातातून एक पिशवी खाली पडली नंतर हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी मंदिरात सर्वत्र बॅग शोधण्याचा प्रयत्न केला मात्र कुठेही बॅग आढळून आलेले नाही त्यानंतर त्या घरी गेल्या त्यांना एक दानिश पिंजारी नामक अनोळखी व्यक्तीचा फोन आला व त्यांचं या संदर्भात सविस्तर संभाषण झाले