*राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बेटावद बुद्रुक येथे हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले*.

प्रतिनिधी संतोष गर्दे

यावेळी हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा व किडनीचे आजार या संदर्भातील रुग्णांच्या मनातील समज गैरसमज याविषयीचे मार्गदर्शन केले.

तसेच डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथील हृदयरोग तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी तसेच हृदयाचा *2 डी इको*, *इसीजी ,रक्तातील साखर* इत्यादी तपासण्या करून मार्गदर्शन केले.

*शिबिरातील गरजू रुग्णांवर 19 जानेवारी 2026 पासून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे*.

*याप्रसंगी* श्री गुरुदास भाऊ कन्हेरकर, श्री.दीपक भाऊ कदम, श्री सुभाष ठोंबरे, श्री.अमोल भाऊ ढगे,श्री.अनिल भाऊ मोझे,श्री. निलेश धनगर, श्री.मोहन भोईटे, श्री.नितीन मराठे, श्री. प्रकाश गाढे , श्री मनोज लामखेडे.श्री.गजानन भाऊ गरुड, श्री.गजानन भाऊ शिंदे ,
श्री.इकबाल पटेल, अरुण पारधी श्री.रामचंद्र अनफाट, मिलिंद कान्हे श्री.रविंद्र भगत, श्री.गोपाल पाटील, श्री.गुरुदास दादा कदम,,विनोद भोयटे श्री.विजय भोईटे, श्री.गजानन लवंगे, श्री.राजेंद्र दर्जी,गोकुळ भोयटे, राजू ढगे. श्री.दीपक कान्हे , *ग्रामपंचायत कर्मचारी* अक्षय नखोत,यांनी शिबिरासाठी मेहनत घेतली.
सूत्र संचालक… रमेश मोरे

याप्रसंगी गावचे *सरपंच*
सौ.रुपाली ठोंबरे,*उपसरपंच* पद्माकर सुरवाडे *ग्रामसेवक* श्री.भास्कर पारधी भाऊसाहेब यांनी उपस्थिती दिली.

*विशेष सहकार्य*
*निर्भय सेवा समिती बेटावद*
*शेतकरी संघटना बेटावद*
*समस्त गावकरी बेटावद बु*