
निधन वार्ता
जवरीलाल चोरडीया
आज अंत्ययात्रा
वाकोद/जामनेर : जामनेर येथील रहिवाशी जवरीलालजी दीपचंदजी चोरडीया (७४) यांचे पुणे येथे शनिवार दिनांक १० रोजी संध्याकाळी ६.३० वाजता दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा रविवार रोजी सकाळी ९ वाजता पुणे येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते किशोर आणि गणेश चोरडीया यांचे वडील होत. वाकोद येथील पत्रकार अभय लोढा यांचे सासरे होत.
