
क
ुमावत कुटुंबांनी सर्वोत्परी प्रयत्न करून कवितेची आज दि.२० रोजी पंधरा वर्षांनी भेट घडून आणली.ख-या अर्थाने दिवाळी साजरी झाली.
…| वाकोद..प्रतिनिधी. दीपक… गायकवाड….
कैलास कुमावत हे राजगड येथे ठेकेदार.. पेट्रोल पंपाच्या कामावर होते.. तेथील कामावर त्यांच्या गावचा मुलगा असल्याने त्यांनी ओळख काढली तेव्हा व्हिडिओ कॉल वरून ओळख पटली… असा मायलेकीचा व्हिडिओ कॉल वरून संवाद करता दोन्हींनाही अश्रू अनावर झाले होते.
पंधरा वर्षापासून घराच्या बाहेर निघालेली होती थोडा वेडसरपणा असल्यामुळे.. तीन वर्षापासून वाकोद गावामध्ये राहत होती बराच वेळ तिचा मंगलाबाई रमेश कुमावत यांच्या परिवारासोबत गेला.. इथेच ती राहायची व जेवणही करायची..
सौ कविता उस्टुजी पोहनकर वय 45 वर्ष.. वडिलांचे नाव. गोवाजी लाषा गावित.. वय 75 वर्ष.. आईचे नाव उष्ठाबाई गोवजी गावित.. वय 70 वर्ष. मुक्काम पोस्ट राजगड तालुका मुल जिल्हा चंद्रपूर.कवितेला घेण्यासाठी तिचे आईवडील,मामा व राजगड गावाचे सरपंच आले होते.
