लो सोयगाव चलोप्रतिविधि संतोष गर्दे
जिल्हा संभाजीनगर
सोयगाव चलो सोयगाव, सोयगाव तालुक्यातील व सोयगाव शहरातील तमाम शेतकरी बांधवांना कष्टकरी शेतमजूर व्यापारी माय बाप जनतेला, विनंती करण्यात येते कि झोपेचे सोंग घेऊन झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या फडवणीस,मिंदे सरकार जाग आणण्यासाठी उद्या , दिनांक 8/10/2025,,वार बुधवार सकाळीं 11,00, तहसील कार्यालय सोयगाव येथे शेतकरी बांधवांच्या न्याय, हक्कासाठी हंबरडा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आपल्या सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तिडका नांदगाव नांदगाव ताडा वाकडी घोसला निमखेडी येथे ढगफुटी संदुष, पाऊस झाल्यामुळे तालुक्यातीलसर्वच गावांमध्ये शेतामध्ये कपासी मका सोयाबीन इतर शेत मालाचे खुप आणी खुपच नुकसान झाले आहे त्यासाठी आपल्याला शेतकरी बांधवांची एकजुट महत्वाची आहे,त्या साठी आपल्या प्रमुख मागण्यां,खालील प्रमाणे आहेत 1, सोयगाव तालुका ओला दुष्काळ जाहिर करा,2,, हेक्टरी,50,,हजार रूपये नुकसान गस्त शेतकरी बांधवांना देण्यात यावे पिक विम्याच्या जाचक अटी रद्द करून शेतकरी बांधवांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा करण्यात यावे,गुर डोर शेती साहित्य ट्रॅक्टर घर घरातील साहित्य पुरात वाहून गेलेल्या शेतकरी कष्टकरी मंजुर यांना तात्काळ मदत करणयात यावी करिता हजारोंच्या संख्येने हजर रहा हि आपणास नम्र विनंती,, दिलीप मचे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष सोयगाव तालुका जिल्हा संभाजीनगर