व
िहिरीत पडलेल्या निलगायचे वाकोद येथील तरुणांनी वाचवले प्राण…..
वाकोद प्रतिनिधी… दीपक गायकवाड… वाकोद येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडलेल्या निल गाईचे तरुणांनी प्राण वाचवले गाईला दोरीने बांधून विहिरीमध्ये उतरून वरती खेचून काढून अशा पद्धतीने वाकोद येथील तरुणांनी प्राण वाचवले. यामध्ये वाकोद येथील विकी पाटील, विशाल दांदडे ,धना भाऊ, मुन्ना, विजू काळे, भैय्या पाटील, आनंद पाटील ,योगेश जाधव या तरुणांनी नील गाईया बछड्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले
Related Posts
पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारबातमी…
