राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आनंद जाधव यांची सोयगाव युवक तालुका अध्यक्षपदी निवड.

सोयगाव प्रतिनिधी. संतोष गर्दे

नांदा तांडा येथील युवा तडफदार नेतृत्व आनंद जाधव यांची वडीलो पारजी पक्षनिष्ठा असल्यामुळे जिल्हा तालुका कमिटी नेतृत्व पाहून आनंद जाधव यांना सोयगाव तालुका युवक अध्यक्ष पद सोपवले असून पुढील पक्ष निष्ठेने पक्ष बळकटी करता काम करणार या उद्दिष्टाने आनंद जाधव यांना सोयगाव युवक तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे
नियुक्तीपत्र देताना रंगनाथ नानासो काळे. जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील इंद्रजीत सोळंके प्रदेश उपाध्यक्ष सहकार सेल व तालुका अध्यक्ष सोयगाव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी तालुका शहरप्रमुख रवी भाऊ काळे व इतर मान्यवर सोयगाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते