तामिळनाडू मराठा असोसिएशन ही तामिळनाडूमधील मराठा समाजाची एक संघटना आहे जी १७ व्या शतकातील तंजावर मराठा राज्यापासून उद्भवलेल्या त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक सामाजिक सभागृह स्थापन करण्याचे काम करत आहे.
व्ही. विश्वजित गाडे राव हे अध्यक्ष असलेल्या या संघटनेने अलीकडेच आपला रौप्य महोत्सव साजरा केला आणि या रौप्य महोत्सव सोहळा -२०२५ संगीत महल, पॅलेस कॉम्प्लेक्स, तंजावर (तामिळनाडू) येथे मा.श्री.संजयदादा गरूड यांचे स्वागत व सत्कार केला या प्रसंगी राज्यांचे उद्योग मंत्री मा.श्री.उदयजी सावंत, स्थापत्य अभियंता मा.श्री.संजय पाटील तसेच तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना व कर्नाटक या राज्यातील मराठा समाजाचे आमदार खासदार यांचे सह तामिळनाडू मराठा असोसिएशनचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते..
Related Posts
पळसखेडा येथे पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार🔹 ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून उत्साहात स्वागत सोहळा🔹 घरकुल व गाय-गोठा योजनांच्या थकित रकमेबाबत दिली माहिती🔹 टप्प्याटप्प्याने सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणारबातमी…
