
देव्हारी गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा
सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगाव तालुक्यातील देव्हारी या गावात तालुकास्तरीय शासन अधिकारी ग्राम दरबार सभा आयोजन करण्यात आले या सभेमध्ये गावातील समस्या जाणून समस्येचे प्रश्न सविस्तर मार्गी काढण्यात येईल असे प्रकारे गावातील विकास वर चर्चा करीत समस्या सोडवण्यात येईल अशी सावध प्रतिक्रिया सर्व क्षेत्रातील तालुकास्तरीय शासन अधिकारी सोयगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी आरोग्य अधिकारी एज्युकेट इंजिनिअर तसेच तालुक्यातील अधिकारी व यांनी आपल्या आपल्या परीने गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत समस्या सोडवण्यात येईल असे बोलताना सांगितले.
त्यावेळेस गावातील सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी माजी सरपंच पंडित राठोड मेघराज चव्हाण चेअरमन गोविंद प्रेमदास नरसिंग रंगलाल पुना करतार चव्हाण आकाश देवराज आकाश गुलाब गुलाब टेलर गुलाबरावजी सोनू ठाकूर हे उपस्थित होते.
