्रेकिंग न्यूज.जालना लोकसभा खासदार कल्याण काळे यांनी सोयगाव तालुक्यातील तहसील कार्यालय मध्ये घेतली आढावा बैठक
सोयगाव तालुक्यातील शेतकरी शेतमजूर तालुक्यातील झालेली अतिवृष्टी सर्व मंडळ महसूल सर्कल यामध्ये आले का ज्यांची जमीन खरडून गेली या या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील व शहरी भागातील शेतकरी जनतेचे समस्या जाणून घेऊन प्रश्न सोडवण्यात येईल असे आदेश सोयगाव तालुक्यातील सर्व अधिकारी यांना सूचना देण्यात आलीसोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण.