दुःखद निधन
पळासखेडा येथील कडबा गोविंदा शेलेकर (वय : – ) यांचे दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्यामागे तीन मुले —

कैलास कडूबा शेलेकर

गजानन कडूबा शेलेकर

सुरेश कडूबा शेलेकर
असा परिवार आहे.

ईश्वर आत्म्यास शांती लाभो.