आज दिनांक 7 /12 /25 रोजी दिनांक 15/ 12 /2025 रोजी होणाऱ्या पादुका दर्शन कार्यक्रम सोहळ्याचे मंडप ध्वज पूजन व एक दिवस मैत्रीचा कार्यक्रम सावदा येथे शासकीय विश्रामगृहाजवळ घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक गणेश राकडे साहेब, जिल्हाध्यक्ष विठ्ठल दांगडे साहेब,महिला जिल्हाध्यक्ष उषा कोळी, जिल्हा युवा प्रमुख विनोद पाटील,उत्तर महाराष्ट्र पिठाचे प्रसिद्ध प्रमुख दिगंबर टोके साहेब,जिल्हा कर्नल अरुण सुर्वे, जिल्हा अध्यमिक प्रमुख मनीषा वाणी, ज न म प्रवचनकार नीलाताई सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर बोरसे, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र खाचणे,जिल्हा ॲम्बुलन्स प्रमुख सचिन भंगाळे सदर कार्यक्रमासाठी सौ संगीता भास्कर माळी व अंबिका व्यायाम शाळा चे संचालक भास्कर माळी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातून सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व भक्तगण हजर होते. जिल्हा निरीक्षक राकडे साहेब यांनी 15 डिसेंबर2025 रोजी होणाऱ्या पादुका दर्शन कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भावी भक्तांनी हजर राहण्याचे आवाहन केले.
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
