7

7 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पळसखेडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
जळगाव
प्रतिनिधी संतोष गर्दे
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यासोबतच शाळेतील शिक्षक व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित आलेले होते गावातून मिरवणूक काढत पुन्हा मिरवणूक जिल्हा परिषदेच्या शाळेवर पोचली व त्या ठिकाणी ध्वजारोहण विविध कार्यक्रम करण्यात आले ध्वजारोहण शाळेतील शिक्षक अनिल ठाकूर यांनी केले तसेच पहिलीपासून ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम या ठिकाणी केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळा पळासखेडा या ठिकाणी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे
