सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिनानिमित्त वृक्षरोपण व ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप संपन्न

सोयगाव,दि.१५ ( प्रतिनिधी) संतोष गर्दे
सोयगाव येथील होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने आज दि.१४ रविवार रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव होमगार्ड कार्यालय परिसरात वृक्षरोपण व साफसफाई करण्यात आली.तसेच सोयगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी सोयगाव होमगार्ड पथाकाचे तालुका समादेशक अधिकारी कडूबा बावस्कर,अंशकालीन लिपिक कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे यांनी सोयगाव होमगार्ड पथकातील होमगार्ड जवानांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुका समादेशक अधिकारी कडूबा बावस्कर अशकालीन लिपीक कृष्णा शेवाळकर,अंशकालीन शिपाई योगेश बोखारे,समाधान काळे,ऋषी काळे,राज महंमद शेख,अनंत लवटे,किरण सपकाळ,विलास भवर,दिनेश काळे,इमरान शेख,शांताराम मिसाळ,ज्ञानेश्वर काळे,विजय सोनवणे,संतोष घनगाव,भाग्यवान बनसोडे,घनगाव,संतीश मंडवे,दिनेश काळे,अनंत लवटे,विनोद इंगळे,हिरालाल ठाकरे,गजानन बागुल,श्रावण मंडवे,शिवाजी रोकडे,भिकन रोकडे,रवींद्र सरोदे,सुनिल सोनवणे,गणेश शिनकर,विष्णू घनगाव,महिला होमगार्ड संगीता भालेराव,रुकसाना तडवी,तसेच ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.अनिकेत घोडके वैद्यकीय अधिकारी, डॉ.निखात जहा,मंगला हिवर्डे अधिपरिचारिका,सुनील वानखेडे समुपदेशक,निर्मला जेठे,सुशीला रोकडे,ज्योती चणाल,कैलास पाटील,असलम पठाण,संजय झालवार
आदीसह होमगार्ड यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोबत फोटो:-