पळासखेडा येथील लताबाई चतरसिंग राजपूत यांचे दुःखद निधनसोयगाव | प्रतिनिधी संतोष गर्देसोयगाव तालुक्यातील पळासखेडा (मोगलाईचे) येथील रहिवासी लताबाई चतरसिंग राजपूत (गोमलाडु) यांचे मंगळवार, दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पळासखेडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरून पळासखेडा (मोगलाईचे) येथून निघणार आहे.त्या अत्यंत मनमिळावू, धार्मिक व कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.शोकाकुल :
चतरसिंग श्यामसिंग गोमलाडु (राजपूत)
भगतसिंग श्यामसिंग गोमलाडु (राजपूत)
राजेंद्र श्यामसिंग गोमलाडु (राजपूत)निवासस्थान : पळासखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगरभावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻🌷
Related Posts
वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता…
प्रतिनिधि संतोष गर्दे27/01/2026 रोजी मन्नानगड रत्नागिरी येथील सिकंदर कलाल (खाटीक) he हॉटेल नानाचा ढाबा येथे जेवणासाठी आले असता.ते त्यांची पिशवी विसरून गेले. त्यात 80000 रु होते. सिकंदर कलाल यांना काही…
