
ज

्ञानेश्वर होनमणे यांची गंगापूर तालुका प्रतिनिधी पदी निवड .
गंगापूर प्रतिनिधी
लोकशाही द ग्रेट न्युज चॅनेल च्या ज्ञानेश्वर होनमणे यांची गंगापूर तालुका प्रतिनिधी पदी ही निवड मुख्य संपादक बी बी वैद्य, कार्यकारी संपादक, प्रताप साळूंखे, संपादक तक्षशिला ढाले यांनी आय कार्ड, निवड पत्र देऊन, सत्कारा सह जाहीर करण्यात अली.
यावेळी लोकशाही पत्रकार संघांचे सोयगाव तालुका सचिव संतोष गर्दे यांच्या सह योगेशरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपास्तीत होते. या निवड कार्यक्रमात संपादक ढाले मॅडम यांनी ज्ञानेश्वर होनमणे यांना शुभेच्छा देऊन पत्रकारिता कशी करावी याची सविस्तर माहिती दिली. लोकशाही पत्रकार संघाच्या नाशिक विभाग अध्यक्ष जयश्री बस्ते मॅडम यांनी म्हंटले की, ज्ञानेश्वर होनमणे यांची निवड गंगापूर तालुका प्रतिनिधी पदी करण्यात अली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि याठिकाणी मला बोलून माझा मानसन्मान केला. त्याबद्दल मी आभारी आहे.लोकशाही पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष तथा लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रताप साळुंखे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, गंगापूर तालुक्यात सामान्य नागरिकांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत. त्याला वाचा फोडून त्यांना न्याय मिळून देणे हे आपले कार्य आहे. त्याच बरोबर जेथे कुठेही आपणास काही अडचण आल्यास आम्हाला फोन करावा. यानंतर अध्यक्षानीय भाषणात सं. अ. तथा मुख्य संपादक लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनेल चे बीबी वैद्य यांनी सांगितलं की, लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून सोळा हजार पत्रकार जोडले गेले आहेत. आता लोकशाही द ग्रेट चॅनेल च्या माध्यमातून 5 हजार पत्रकार जोडल्या जाणार आहेत. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही न्यूज चॅनेल च्या माध्यमातून परत्न करणार आहे. पत्रकार हा शासन आणि जनता यांच्या मधला दुवा आहे. पत्रकार लोकशाही चा आत्मा आहे. पत्रकार यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतोय. ज्ञानेश्वर होनमणे यांची निवड गंगापूर तालुका प्रतिनिधी पदी करण्यात अली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि याठिकाणी मला बोलून माझा मानसन्मान केला. त्याबद्दल मी आभारी आहे.लोकशाही पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष तथा लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रताप साळुंखे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, गंगापूर तालुक्यात सामान्य नागरिकांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत. त्याला वाचा फोडून त्यांना न्याय मिळून देणे हे आपले कार्य आहे. त्याच बरोबर जेथे कुठेही आपणास काही अडचण आल्यास आम्हाला फोन करावा. यानंतर अध्यक्षानीय भाषणात सं. अ. तथा मुख्य संपादक लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनेल चे बीबी वैद्य यांनी सांगितलं की, लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून सोळा हजार पत्रकार जोडले गेले आहेत. आता लोकशाही द ग्रेट चॅनेल च्या माध्यमातून 5 हजार पत्रकार जोडल्या जाणार आहेत. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही न्यूज चॅनेल च्या माध्यमातून परत्न करणार आहे. पत्रकार हा शासन आणि जनता यांच्या मधला दुवा आहे. पत्रकार लोकशाही चा आत्मा आहे. पत्रकार यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतोय. शेवटी आभार विलास भाऊ होनमणे यांनी आभार मानले. यांनी आभार मानले.
