
श

िक्षक पालक मेळावा
दी.29 /11/2025
वार शनिवार
कमळापूर
शारदा विद्या मंदिर येथे दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही पालक मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी शारदा विद्या मंदिर चे संस्थापक अध्यक्ष मिस्टर व्हीएस राऊत सर उपस्थित होते तर शारदा विद्या मंदिर च्या संचालिका मिसेस राऊत मिस उपस्थित होत्या या पालक मेळाव्यामध्ये पालकाच्या प्रश्नाच्या माध्यमातून चर्चासत्र घेण्यात आले व पालकाच्या प्रश्नांना संस्थापक अध्यक्ष व संचालिका यांनी समाधानकारक उत्तरे दिली यावेळी सर्व शिक्षक वृंदही उपस्थित होते या कार्यक्रमाचा समारोप समाधानकारक झाला
वार्ताहर ज्ञानेश्वर होनमने गंगापूर तालुका
