
कळविण्यास अत्यंत दुःख होते की, शांताबाई अमरसिंग रेकनोद यांचे दि – 01/01/2026 रोजी रात्री ठीक 12 : 10 वाजता दुःखद निधन झाले असून अंतयात्रा दि – 01/01/2026 रोजी सकाळी 11 : 00 वाजता त्यांच्या राहत्या घरून पळासखेडा ( मोगलाईचे ) येतून अन्तंयाञा निघणार आहे यांच्यी सर्व समाज पादवांनी नोंद घ्यावी …
भावपूर्ण श्रद्धांजली …
शोकाकुल – भगवान अमरसिंग रेकनोद
निवासस्थान :- पळासखेडा तालुका – सोयगाव जिल्हा – छत्रपती संभाजीनगर
