वाकोद गावचे पोलीस पाटील श्री *.संतोष रामराव देठे,विश्वास रामराव देठे,संजय रामराव देठे* यांच्या *आई कै. जनाबाई रामराव देठे* रा. वाकोद तालुका जामनेर यांचा अकस्मात निधन झाले.अंत्यविधीची वेळ *उद्या(मंगळवार) सकाळी 10:00वाजता आहे,राहत्या घरी आहे.*
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो!
💐💐💫भावपूर्ण श्रद्धांजली💫💐💐

