देऊळगाव गुजरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा *जळगाव न्युज नेटवर्क जब्बार तडवी* जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषांमध्ये…
*पळसखेडा येथील समशान भूमीची दुरावस्था प्रशासन व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष.* प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव – तालुक्यातील पळसखेडा (ना धो महानोर) या गावातील समस्या काही सुटण्याचं नाव घेताना दिसत नाही आश्वासनांचा नंतर…
दुखद निधन पळसखेडा येथील कै.येडूबा गोविंदा शेलेकर 16/08/2025 वार शनिवार रात्री 1.55 मी. यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले तरी त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम पळसखेडा येथे रविवार सकाळी 12.00 वाजता…
जब्बार तडवी यांना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एन टीव्ही न्यूज मराठी चे मुख्य संपादक इकबाल शेख यांच्या हस्ते जब्बार तडवी यांना पुरस्कार वितरित दिनांक १२ / ८…
प ळसखेडा प्रतिनिधी. .. 15 ऑगस्ट निमित्त पळसखेडा येथे चार ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून संपूर्ण गावांमध्ये घोषणा देत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला..…
प ळासखेड ग्रामपंचायत वतीने आरो फिल्टर कामाचे उद्घाटन… सोयगाव तालुका…. प्रतिनिधी…. प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील पळासखेड गावात ग्रामपंचायत च्चा वतीने आरो फिल्टरच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच राधाबाई रेकनोद,…
स ोयगाव : महिला चांगल्या संस्कारांद्वारे समाजात क्रांतिकारक जन्मास घालू शकतात – जिल्हा उपायुक्त डॉ.एस एन कदम सोयगाव येथे कन्या दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव प्रतिनिधी संतोष गर्दे…
ज ागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन भव्य रॅलीचे आयोजन…. प्रतिनिधी संतोष गर्दे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी आदिवासी समाजाचे देवता महात्मा उतरताना अभिवादन करण्यात आले…
बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू तर… पोलिसांची जलद कारवाई तर दोन आरोपी ताब्यात…. प्रतिनिधि संतोष गर्दे जामनेर जिल्हा जळगाव जामनेर शहरात काल दुपारी घडलेल्या एका वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर…
प्रतिनिधीविनोद चव्हाणजिल्हा परिषद प्राथमिक शाळा फर्दापूर तांडा येथे 13 ऑगस्ट रोज़ी साजरा हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवातहर घर तिरंगा म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस ध्वजारोहन करू…
