दुखद निधन

पळसखेडा येथील कै.येडूबा गोविंदा शेलेकर 16/08/2025 वार शनिवार रात्री 1.55 मी. यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले तरी त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम पळसखेडा येथे रविवार सकाळी 12.00 वाजता करण्याचे योजिले आहे तरी सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी व इतर नातेवाईकांना कळा वावे