प्रतिनिधी
विनोद चव्हाणजिल्हा परिषद प्राथमिक शाळा फर्दापूर तांडा येथे 13 ऑगस्ट रोज़ी साजरा हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवातहर घर तिरंगा म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस ध्वजारोहन करू असे गावातील प्रतिष्ठ नागरीक व तरुण मंडळी आम्ही सगळे मिळून शाळेत चर्चा करून हर घर तिरंगा करण्याचे निर्णय घेतले व शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आज 13 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत फर्दापूर तांडा येथे पहिल्या दिवशी चे ध्वजारोहण शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री दिपक बावस्कर सर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र साळुंके सर व शाळा समिती अध्यक्ष गणेश चव्हाण ,उपाध्यक्ष जगदीश राठोड ,ग्रामपंचायत सदस्य हिरा भाऊ चव्हाण तसेच शाळा समिती माजी अध्यक्ष व भाजपा दिव्यांग संघटना तालुका ध्यक्ष विनोद चव्हाण व गावातील नागरीक व शाळेतील विद्यार्थी उपस्थीत होते