ागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन भव्य रॅलीचे आयोजन…. प्रतिनिधी संतोष गर्दे
आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी आदिवासी समाजाचे देवता महात्मा उतरताना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील फर्दापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व आदिवासी समाजाचे शेकडो सदस्य या ठिकाणी उपस्थित होते.
आदिवासी जयंती निमित्ताने गावातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात गावातील फलाटातून सुरू करण्यात आली तर संपूर्ण गावातून होऊन पुन्हा फलाटा त्याची सांगता करण्यात आली माझ्याशी जयंती निमित्ताने निघालेली मिरवणूक अत्यंत शांततेने पार पडली यासाठी फरदापुर पोलीस स्टेशन पासखेडा गावातील पोलीस पाटील यांनी सहाय्य केले