अजिंठा पोलीस ठाणे: वार्षिक तपासणीत ५मोबाईल मूळ मालकांना परत! पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते वितरणछत्रपति संभाजी नगर जिला प्रतिनिधि संतोष गर्देअजिंठा येथेछत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार…
नांदा तांडा–चारू तांडा रस्ता कामात मोठा गैरव्यवहार? कंत्राटदारावर महसूल बुडविणे, अवैध मुरूम उत्खनन व वृक्षतोडीचे आरोप …. सोयगाव / प्रतिनिधी… संतोष गर्दे.. …… सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा ते चारू तांडा…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आनंद जाधव यांची सोयगाव युवक तालुका अध्यक्षपदी निवड. सोयगाव प्रतिनिधी. संतोष गर्दे नांदा तांडा येथील युवा तडफदार नेतृत्व आनंद जाधव यांची वडीलो पारजी पक्षनिष्ठा असल्यामुळे…
अजिंठा घाटात भीषण अपघात; खंडाळा येथील तरुणाचा मृत्यू……(ता.सोयगाव) प्रतिनिधी —संतोष गर्दे..…….अजिंठा घाटात झालेल्या भीषण अपघातात खंडाळा ता. सिल्लोड येथील शरीफ बाबुराव बागुल (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…
*ह्रदय पिळून टाकणारा अपघात..पाच महिन्याची गरोदर महिलांचा अपघातात कार मध्ये जळून कोळसा.* प ्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजीनगर जिल्हा वाकोद ता जामनेर -जळगाव संभाजीनगर रोडवर वाकोद गावा लगत प्रत्येकाच्या काळजाला…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दिव्यांग बांधवांचा केला सन्मान. प्रतिनिधी संतोष गर्दे मौजे-शिंदोळ तालुका सोयगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील एकूण १८ पात्र लाभार्थी यांना मोफत दिव्यांग असल्याचे शासनमान्य UDID…
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकऱ्यांनी पिकनुकसानीबाबत केली मागणी …. सोयगाव तालुका… प्रतिनिधी संतोष गर्दे… सोयगाव तालुक्यातील– पळसखेडा गावातील शेतकऱ्यांनी दि. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या सततच्या…
सोयगाव तहसीलला ठोकले कुलूप;- सोयगाव शहरातील घटना सोयगांव प्रतिनिधी संतोष गर्दे छत्रपती संभाजी नगर सोयगाव;-सोयगाव सह तालुक्यात झालेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत व कर्जमाफी ची घोषणा होत नसल्याने बुधवारी( दि.२९)…
वाकोद येथे बौद्ध स्मशानभूमी मध्ये अतिक्रमण झालेले असल्याने राजू कदम वाकोद गृपग्रामपंचायत समोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. .. (प्रतिनिधी संतोष गर्दे वाकोद येथे गट नं.४२८ मधील बौद्ध स्मशानभूमी मधील तार…
लोकशाही पत्रकार संघाच्या कार्यालयाचे नवीन जागेत दिवाळीच्या पाडव्याच्या शुभ सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर मा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले सपन्नपत्रकारांनी सत्याच्या बाजूनी लेखणी चालवावी – नवनाथ…
