शेंदुर्णी नगरपंचायतला नाही महिलांचे शौचालय महिला कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय त्रास
राहुल सपकाळे:त्यामुळे प्रतिनिधी: शेंदुर्णी नगरपंचायत तसेच नगरपंचायत जवळ असलेले तलाठी कार्यालय हे गावातील मुख्य शासकीय कार्यालय असल्याकारणाने गावातील महिला व पुरुष यांना रोज शासकीय दस्तऐवज ,कामासाठी कार्यालयात यावे लागते येथे…
