सोयगाव प्रतिनिधी
असलेल्या शिवकथाकार ह.भ.प.श्री अनिल महाराज नाशिककर यांच्या अमृत वानी मधून कथा मोठ्या उत्साहात सुरू आहे.आज सातव्या दिवशी महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात ओम नम शिवाय च्या नामस्मरनात जल्लोषात साजरी करण्यात आली.व श्री शिवशंकर व पार्वती देवी यांचा शुभ विवाह महाशिवरात्री निमित पार पडला. भाविक भक्त भक्तीमय वातावरणात व मोठ्या जल्लोषात मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. आज तर सपूर्ण मंडप भाविकांच्या उपस्थितीत भरलेला होता. उद्या शेवटचा दिवस असून सकाळी 10ते 12यावेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सोयगाव परीसरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. या शिवपुराण कथेचां कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी प.पू.नाईक दादा भक्त मंडळ व परीसरातील भाविक अहोरात्र परीश्रम घेत आहेत. ओम नमः शिवाय. हर हर महादेव
