निधन वार्ता
सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील
ग.भा. द्वारकाबाई धना सोनावणे यांचे दिनांक २४ /२ / २०२५ रोजी २: १५ दुःखत निधन झाले आहे त्यांच्या पच्छात
त्यांना दोन मुलं एक मुलगी आहे दत्तू धना सोनावणे व संतोष धना सोनवणे
मुलगी कासाबाई आहे या तीन बहीण भावंडांच्या त्या यांची आई होत्या
त्यांचा अंत्यविधीचा टाईम साडेसात वाजता ठेवण्यात आला आहे
