स्वर्गीय द्वारकाबाई उत्तमराव गर्दे यांच्या 42 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आज त्यांना अंतरांजली वाहण्यात आली त्यांच्या 42 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भजनाचे आयोजन गर्दे कुटुंबीयंतर्फे करण्यात आलेले होते
यावेळी गावातील भजन मंडळी भजनाच्या माध्यमातून द्वारकाबाई गर्दे यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली यावेळी शांताराम गदै गणेश गर्दे नाना गर्दे राजेंद्र गर्दे कैलास गर्दे संतोष गर्दे मनोज गर्देशैलेश गर्दे अजय गडदे यश गर्दे उमेश गर्दे मयूर गर्दे उपस्थित होते
