अ. र. भा. गरुड महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम समारोप उत्साहातअ. र. भा. गरुड महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम समारोप उत्साहात
शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी शहरातील गरुड महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणी उत्सुकता निर्माण व्हावी यानिमित्ताने दिनांक ०१/०१/२०२५ ते १५/०१/२०२५ पर्यंत ग्रंथालय पंधरवाडा कार्यक्रम निमीत्त ग्रंथालय…
