पळसखेडा प्रतिनिधी… आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी … शाळेत तर विद्यार्थ्यांची रॅली काढून अगोदर ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायतचे ध्वजारोहण.. रेल्वे पोलीस गणेश राजपूत यांनी केला… तसेच सोसायटी व जिल्हा परिषद शाळा येथेही गणेश राजपूत यांनीच ध्वजारोहण केले…जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजखेडा येथे प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून वार्षिक स्नेहसंमेलनाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला विविध विषयावर कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमास अर्धापूर येथील एपीआय श्री प्रफुल साबळे पीएसआय श्री सुग्रीव चाटे गावातील प्रतिनिधी नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य महात्मा ज्योतिबा फुले ग्रंथालय त्यांचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन तथा पदाधिकारी समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती दिली सदर कार्यक्रम पळासखेडा येथील श्री मनोज मिस्त्रीलाल जैन श्री पंकज सुभाष जैन यांनी त्यांच्या मातोश्री काय सुशिलाबाई सुभाष जैन यांच्या स्मृती पिक्चर गरजू होतकरू विद्यार्थ्यांना दर साल हजार रुपये याप्रमाणे सलग अकरा वर्षाकरिता शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे ठरवले त्यात प्रथम लाभार्थी म्हणून कुमारी वैष्णवी ज्ञानेश्वर उबाळे इयत्ता सातवी हिला या वर्षाचे हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली तसेच माननीय राजेंद्र शेवगण यांनी हृदयविकाराचे ऑपरेशन झालेल्या विद्यार्थिनीस नेहा कायदे इयत्ता आठवी हिला पाचशे रुपये रोग दिले सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली…


