wedhmaharashtra.in

आज दिनांक 17/06/2025 रोजी *उद्योजक मनोज भाऊ पवार* यांनी *भारतीय जनता पार्टी (BJP)* मध्ये प्रतिनिधी संतोष गर्दे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मध्ये *मुंबई* येथील *नरिमन पॉईंट भाजपा* कार्यालयात *महसूल मंत्री तथा…

वाकोद प्रतिनिधी. दीपक गायकवाड…काल दिनांक 16 जून 2025 वार सोमवार रोजी जि प केंद्र शाळा वाकोद येथे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरामध्ये सकाळी…

वाकोद प्रतिनिधी. दीपक गायकवाड…काल दिनांक 16 जून 2025 वार सोमवार रोजी जि प केंद्र शाळा वाकोद येथे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरामध्ये सकाळी…

*जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.* आज दिनांक 16 जून 2025 वार सोमवार रोजी सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा शाळेतील इयत्ता पहिलीत…

विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी लेझिम च्या तालात स्वागत ————————————— विद्यार्थ्यांना पुष्पगुछ व पाठ्यपुस्तके देऊन केले स्वागत —————————————-प्रतिनिधी संतोष गर्दे तोंडापूर ता जामनेर येथील श्रीमती रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालयात शाळेच्या…

प ळसखेडा येथे वटपोर्णिमा उत्साहात साजरा.. पळसखेडा प्रतिनिधी. पळसखेडा येथील महादेवाच्या मंदिराजवळील वडाच्या झाडाजवळ सौभाग्यवती गृहिणी पूजा करण्यासाठी दिवसभर रांग लागलेली होती.हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा…

फर्दापूर: सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसखेडा प्रतिनिधि संतोष गर्दे शिवारात परराज्यातील बाप लेकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.८ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.विनोद…

सोयगाव येथे बकरी ईद उत्साहात साजरी सोयगाव,दि.८( प्रतिनिधी)संतोष गर्दे सोयगाव येथे बकरी ईद सण उत्साहात साजरा झाला.ईद निमित्त मुस्लिम बांधवानी शहरातील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली.सकाळी ८:०० वाजता ईदगाह…

सावळदबारा ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर गेली चोरीला मात्र भ्रष्टाचारी एकदम ओके मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब. गटविकास अधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट भ्रष्टाचार झाला एकदम फिट सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे महायुती ट्रिपल इंजन सरकार ठरत आहे भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी महाराष्ट्रात भ्रष्टाचारचा वाढत आहे आकडा सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२१ ते २२ या कालावधीमध्ये एम.आर,जी, एस योजनेमधून पाणीपुरवठा विहीर मंजूर झालेली होती मात्र माजी सरपंच तसेच काही स्वयंघोषित झिरो सरपंच आणि काही दलाल व पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी यांनी संगणमत करून फक्त कागदी घोडे नाचवत विहिरीचे कोणतेही काम न करता कागदोपत्री काम दाखवून या पाणीपुरवठा विहीर योजनेमध्ये अपहार करून भ्रष्टाचार करून हे पूर्ण भ्रष्टाचारी एकदम कसे ओके मध्ये आहे तरीही या भ्रष्टाचारांवरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. वरिष्ठ अधिकारी मेहरबान तर घोटाळे बाज चोरच झाले जांगडे पहेलवान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तसेच सोयगाव तालुक्यामध्ये वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचारी अधिकारी लाभलेले आहे त्यामुळे सोयगाव तालुका हा भ्रष्टाचारामध्ये अग्रस्थानी दिसून येत आहे भ्रष्टाचार घोटाळे संदर्भात अनेक तक्रार दार यांनी तक्रारी दिलेल्या आहे मात्र वरिष्ठ अधिकारी हे या भ्रष्टाचाऱ्यां कडून चिरी मिरी घेऊन हा प्रकार दाबला जात असून सोयगाव तालुक्यात अनेक घोटाळेबाज हे घोटाळे करून बिन्दास्त एक दम ओके मधे आहे आणि तालुका हा भ्रष्टाचाराच्या विळाख्यात सापडलेला आहे वरिष्ठ अधिकारीही चिरी मिरी घेऊन या भ्रष्टाचाऱ्यांसमोर भीगी बील्ली सारखे दडून बसलेले आहे कारण ग्रामपंचायत मध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेले आहेत या संदर्भात तक्रारी करूनही चौकशी होत नाही आणि एखादी चौकशी झालीच यात दोषी आढळल्यानंतर सुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही आहो वरिष्ठ अधिकारी साहेब चिरीमिरी घेऊन झोपले की काय ग्रामपंचायतचा तसाच गाव विकासाचा निधी या नालायक भ्रष्टाचारांनी सर्रासपणे लुटून खाल्लेला आहे यामध्ये अशी गत झालेली आहे { आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा } पाणीपुरवठा विहिरीचे कोणतेही अधिग्रहण झालेले नाही तसेच विहिरीचे काम सुद्धा केलेले नाही मात्र पाणीपुरवठा विहिरीच्या नावावरती सर्रासपणे पैसा लाटून काही नमुन्यांनी या कामात घोटाळा केलेला असून या घोटाळेबाजांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या नाकावरती टीच्चून हे बिल काढलेले आहे जर गावासाठी ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर योजना आलेली होती तर मग ही विहीर गेली कुठ मिस्टर इंडिया सिनेमा सारखे गायब तर नाही झाली ना याचा जवाब वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचार यांना कधी विचारणार याप्रकरणी या पाणीपुरवठा विहिरीची सखोल चौकशी करून याचा शोध लावून या चोरी गेलेल्या विहिरीचे पाणी गावकऱ्यांना पाजण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे सध्याला सोयगाव तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचा कीड लागलेलं आहे काम न करता बिल निघतात तरी कसे वरिष्ठ अधिकारी हे त्यामध्ये चिरीमिरी घेऊन डोळ्याला पट्टी बांधून घेऊन मुंग गिळून गप्प आहे या भ्रष्टाचारी नालायकांवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ करीत आहे ट्रीपल इंजन सरकार, म्हणजेच महायुती सरकार या भ्रष्टाचाऱ्यां वरती कारवाई करण्यास अपयशी ठरत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्य मंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री महोदय उघडा डोळे बघा नीट या महाराष्ट्रा च्या विकास कामंचा पैसा निधी काही भ्रष्टाचारी पदाधिकारी तसेच कर्मचारी अधिकारी हे संगण मत करून सर्रास पणे घोटाळे करून सर्रास पणे स्वतःची तिजोरी भरीत आहे अशा नालायक भ्रष्टाचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करून नौकरी वरून काढून यांची कायम स्वरूपी हकाल पट्टी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार तसेच गावकरी यांच्या कडून करण्यात येत आहे या घोटाळे बाज भ्रष्टाचाऱ्यांनी पाणी पुरवठा योजने मधे काम न करता बिल काढले कसे नेमका कुणाचा आशीर्वाद आहे त्यात सर्वात गंभीर बाब म्हणजे या विहिरी चे काम झालेच नाही आणि खोटे कागत पत्र तय्यार करून बिल काढण्यात आले तसेच ते कागत पत्र ग्रामपंचायत मधून लंपास सुद्धा केले ले आहे

सावळदबारा ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहीर गेली चोरीला मात्र भ्रष्टाचारी एकदम ओके मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब. गटविकास अधिकारी साहेब उघडा डोळे बघा नीट भ्रष्टाचार झाला एकदम फिट सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे…

Other Story