राज्यात जास्त प्रसूती करणारे शेंदुर्णी प्रा. आरोग्य केंद्र ठरले दुसरे..शासनाचा पुरस्कार जाहीर.
शेंदुर्णी ता जामनेर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिनस्त संस्था यांना जागतिक आरोग्य दिन निमित्ताने दि. ७ एप्रिल, २०२५ रोजी श्री. यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे राज्याचे…