निसर्गाच्या अमूल्य ठेवा : अजिंठा लेणी घाट धबधबा वेताळवाडी घटुरकच परिसरात पर्यटन बघण्यासाठी होणारच गर्दी अजिंठा लेणी चा धबधबा

सोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्दे

सोयगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निसर्गाच्या अमूल्य ठेवा डोंगर रांगाशी नटलेला अजिंठा लेणी पर्यटन व धबधबा डोंगर पट्टा जवळपास 20 किलोमीटरच्या डोंगराग केलेल्या विलोवभीयत निसर्ग सौंदर्य दर्शविता , उच्चउचत उच खोल खोल दर्या दर्यातून खळखळत जाणारे नदी अनेक छोटे मोठे नाले द्वारे सोबत हिरवाईने नटलेल्या घनदाट झाडी विविध पशु पक्षांच्या किलबिलाट आणि उंचीवरून कोसळणारा अजिंठा लेणी डोंगर रांगातला धबधबा हा सर्व अमूल्य निसर्गा मोठा ठेवा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पावसाळ्यात विशेषत हिवाळ्यात असंख्य पर्यटक या आजेन येतात : धक्कादाकीच्या धावपळीच्या ताणतणाच्या व्यवत जीवनातून बाहेर पडून मनाला आलोकी शांतता आणि आनंद प्राप्त करण्यासाठी येथील , मनमोहक निसर्ग अनुपम आहे अजिंठा घाट लेणीतला घाट अकाउचा सात कुंड धबधबा नदी नाले मैदाना कुंभ भरल्याने अजिंठ्याचे डोंगर परिसराचे निसर्ग सौंदर्य वाढणारे आहे , जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या डोंगर शकुलो मध्ये आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा तीथर्क्षेत्र हो वेतलवाडी डोंगररांगाशी नटलेल्या डोंगर शिमेसी जोडलेल्या व वेताळवाडी किल्ला निसर्ग सौंदर्याने वाढल्याने बघण्यासाठी पर्यटक श्रावण सोमवार मध्ये पर्यटक बघण्यासाठी येतात व आनंद घेतात , तसेच सोयगाव तालुक्यातील आमखेडा घट्टरकच्छ सोयगाव चार किलोमीटर अंतरावर पर्यटक व बघण्या साठी घटुरकछ बघणे मध्ये वेगवेगळी आकर्षित मुर्त्या कोरल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोर्चा बघण्यासाठी पर्यटक येतात व आनंद घेतात