*सोयगांव शहरात रमजान ईद उस्ताहात साजरी शहरातील ईदगा या ठिकाणी मुस्लिम
प्रतिनिधि संतोष गर्दे
बांधवान कडुन नमाज आदा करून हिंदू मुस्लिम बांधवानी शुभेच्छा देऊन ईद साजरी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नगरसेवक बंटी काळे यांच्या कडुन मुस्लिम बांधवाना ईदगा या ठिकाणी मंडप उभारुन शिर खुरमा व थंडा पाण्याची वेवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाला गटनेते अक्षय काळे नगर सेवक बंटी काळे नगरसेवक गजानन कुडके नगरसेवक किशोर मापारी नगर सेवक रोप देशमुख नगर सेवक रोप कालु नगरसेवक लतीप शहा नगरसेवक कदीर शहा बबलु दादा हाजी युवा सेना तालुका प्रमुख संदीप चौधरी दीदीप दादा देसाई समाधान काळे आली PSI बारवाल साहेब API आरेकर साहेब योगेश बोखारे व तसेच विविध पक्षाचे पध आधीकारी नगर पंचायत चे कर्मचारी पत्रकार बंधु उपस्थित होते*