समर्पण फाऊंडेशन लोकसहभागातून आमखेडा भागातील रामजी नगर येथील घन कचरा साफ करण्याचे अनोखे उपक्रम

सोयगाव तालुका..
प्रतिनिधी.. संतोष गर्दे
समर्पण फाउंडेशन च्चा वतीने
गोरगरीब जनतेला आजार होऊ नये गावांमध्ये दुर्गंधी रोगराई पसरू नये म्हणून समर्पण ‌फाऊंडेशन सर्व टिम यांचें जनतेच्या हितासाठी केलेलें काम उल्लेखनीय आहे दोन दिवसांपुर्वी जंगलामध्ये प्राण्यांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करून पाणवठे साफ करून खुप आणि खुपचं मोलाचे काम केले खरं तर कडक उन्हाळा आहे हे काम, फाॅरेसट अधीकारी कर्मचारी सोयगाव तालुका यांचें आहे परंतू त्यांना लाजवेल त्याना जाग येईल असे काम आपण करून दाखविले आपल्या टिमचे सर्व,गुरूपचे कितीही आणी कसे कौतुक करावे हे मला सुद्धा समजतं नाही आहे आपल्या सर्व मित्रांना सोयगाव तालुका शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास कोटी कोटी शुभेच्छा आपणास आई तुळजाभवानी मातेकडे कुपेने देशासाठी आणी, महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आपणास काम करण्यासाठी संधी मिळाली हिच आपल्या कामाबद्दल आई तुळजाभवानी मातेकडे प्रार्थना आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,, दिलीप मचे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका प्रमुख जिल्हा संभाजीनगर