सोयगाव : सहा वर्षीय बालक ईजहान अजहर देशमुख याचा रमजान चा पहिला रोजा ठेवलासोयगाव / प्रतिनिधी संतोष गर्देसोयगाव : सोयगाव येथील ईजहान अजहर देशमुख हे रमजानचा पवित्र महिना सुरू असताना सहा वर्षे बालक याने पहिला रोजा ठेवला आहेत संपूर्ण देश सह जगात या रमजान महिन्याचा मोठा महत्व आहे यामध्ये मुस्लिम बांधव आपल्या रीती रिवाज प्रमाणे रोजा पकडतात व देशाचे जगातील नागरिकांचे सुखी आरोग्य व समाधानी राहावे अशी प्रार्थना आपल्या अल्लाह कडे रोजा ठेवत करतात यामध्ये काही हिंदू बांधव भगिनी व लहान मुले सुद्धा रोजा पकडतात व हिंदू मुस्लिम एकताचे दर्शन घडवून आणतात सोयगाव येथील ईजहान अजहर देशमुख याचे सहा वर्षीय मुलगा , ईजहान देशमुख याने आयुष्यातील रमजान महिन्याचा पहिला रोजा पकडला आहे , दिवसभरात काही ना खाता अक्षरात पाण्याचा एकही थेंब ना पिता आजचा उपवास पूर्ण केला आहे , संध्याकाळी 6 ,45 वाजता फळ फ्रुट खाता आपल्या रोजा सोडला आहे त्यानंतर मज्जित मध्ये या लहान मुलाने रोजा सोडला आहेत , तसेच वडील आई काका काकू आजी मोठे बाबा यांनी त्याचा फुल हार घालून उपवास सोडवला आहेत व त्याचा सत्कार करण्यात आला