जि प. गटाचे आरक्षण सुटल्यास काँग्रेस पक्षाकडून सुनिल माकोडे हे इच्छुक
उमेदवारी साठी प्रयत्न करू युवक तालुका अध्यक्ष प्रमोद कोते
सोयगांव
फर्दापुर जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यास काँग्रेसचे अनुसूचित जाती सोयगाव तालुकाध्यक्ष श्री.सुनील नारायण माकोडे सावळदबारा येथील रहिवाशी असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ कल्याण रावजी काळे यांना जिल्हा परिषद गटामधून भरघोस मताने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन लीड मिळून दिली तीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीमध्ये आले प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने बाशिंग बांधलेले आहे सावळदबार येथील काँग्रेस अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सोयगाव सुनील नारायण माकोडे हे इच्छुक असून त्यांचे कामे महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या सेवेत अहोरात्र मेहनत करीत असतात यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तालुका उपाध्यक्ष दिलीप देशमुख, युवक तालुका अध्यक्ष प्रमोद कोते, पत्रकार सुनील चोरमले रहीम पठाण , विजय रावळकर , किशोर रावळकर , सुभाष खराटे,राष्ट्रीय बंजारा तालुकाध्यक्ष अजय चव्हाण नांदा तांडा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी राजेश राठोड नांदा तांडा अनिल राठोड नांदा तांडा , पत्रकार सुनील चव्हाण , अज्ञान सिंग चव्हाण घाणेगाव तांडा यांची मागणी अशी आहे की सावळदबारा सर्कल मधून सुनील माकोडे यांना फर्दापुर जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार साठी प्रयत्न करू असे आश्वासन काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी दिले