मंगलमैत्री ग्रुपच्यावतीने माता रमाई जयंतीनिमित्त अभिवादन सभा व मिरवणूक उत्साहात
जळगाव – हरी विठ्ठल नगर येथील मंगल मैत्री ग्रुपच्यावतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय उत्साहात अभिवादन सभा घेऊन रॅली काढण्यात आली. हरी विठ्ठल नगर बाजार पेठेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर…
