सोयगाव तालुक्यातील महिलांचा सन्मान — शामका चव्हाण यांची दक्षता समितीवर निवड प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव – तालुक्यातील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या श्रीमती शामका प्रदीप चव्हाण यांची नांदा तांडा येथील…
सोयगाव पंचायत समितीसमोर १२ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण – विहीर व गायगोठा अनुदानाच्या अंतिम टप्प्यासाठी ग्रामस्थांची लढाई प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय, सोयगाव येथे…
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत तिरंगा रॅली उत्साहात फर्दापूर | जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे हर घर प्रतिनिधी संतोष गर्दे तिरंगा उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांनी तिरंगा ध्वज घेऊन भव्य रॅली काढली.…
ज ागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन. सावळदबारा येथील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र प्रतिनिधी संतोष गर्दे येऊन आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला याप्रसंगी आदिवासी समाजाचे…
रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांचा समस्या मार्गदर्शन सोहळा. रामानंदाचार्य नरेंद्रचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ वाजता स्थळ जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ…
सोयगाव येथील कै.श्री.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,सोयगाव यांची २७ वी वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात संपन्न सोयगाव,दि.६( प्रतिनिधी) येथील कै.श्री.बाबुरावजी काळे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,सोयगाव…
छ त्रपती संभाजीनगर( औरंगाबाद प्रतिनिधी संतोष गर्दे दि ५ ऑगस्ट :- सिल्लोड, फर्दापुर आणि सोयगाव या शहरांमध्ये ‘सुरक्षित शहर’ उपक्रमांतर्गत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली, नियंत्रणकक्ष आणि पब्लिक अॅड्रेस (पी.ई.) सिस्टीमचे…
दुःखद निधन सुमनबाई नाना उघडे 8.25 ला दीर्घ आजाराने दुःखत निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी दिनांक 06.08.2025 वार बुधवार रोजी संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या राहत्या घरून येथून निघेल परमेश्वर…
तोंडापूरच्या जैन विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन ———————————- अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निबंध स्पर्धेत् लहान गटातून श्रद्धा, तर मोठ्या गटातून दिव्या पाटील प्रथम ———————————- प्रतिनिधी संतोष गर्दे तोंडापूर ता जामनेर…
