
रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांचा समस्या मार्गदर्शन सोहळा. रामानंदाचार्य नरेंद्रचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ वाजता स्थळ जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ उपपीठ उत्तर महाराष्ट्र श्रीक्षेत्र रामशेज तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे संपन्न होत आहे. सोहळ्याचे औचित्य साधून दिनांक 11 रोजी उपासक दीक्षा व दिनांक 12 रोजी सादर दीक्षा सुद्धा संपन्न होत आहे. रामानंदाचार्य नरेंद्रचार्य जी यांच्या तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा दया दिव्य शिकवणीतून संस्थांच्या वतीने असंख्य सामाजिक उपक्रम दररोज राबविले जातात, जसे की महामार्गावरील 53 ॲम्बुलन्स तसेच इंग्रजी माध्यमाची विनामूल्य शाळा शेकडो म्हणून तर देहदान विनामूल्य ब्लडिंग नीड सेवा लाखो रक्तदान ग्राम स्वच्छता अभियान शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपक्रम महिला सक्षमीकरण आपत्कालीन मदत उपक्रम संपन्न केले जातात. आयोजक जगद्गुरु रामानंदाचार्य हरिद्राचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम उप पीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक.
