चालकाच्या निष्काळजी पणामुळे तहसीलदारांचे वाहन पलटी होतांना ग्रामस्थांनी वाचविले,बनोटी येथील प्रकार-
सोयगाव दि.17 –प्रतिनिधी संतोष गर्दे सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे कन्नड-सोयगाव च्या आमदार संजना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढाव बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीला सोयगाव च्या तहसीलदार व…
