डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सार्वजनिक उत्सव समितीची बैठक पार पडली त्यात आकाश निकम याचं नावं सुशील निकम यांनी सुचवले व निलेश हिवाळे या अनुमोदन देवून आकाश निकम यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी संतोष ब्राह्मणे आणि सचिव पदी पंकज निकम यांची निवड करण्यात आली
त्यावेळी माजी जयंती उत्सव समिती अध्यक्ष विक्रम वाघ, अविनाश निकम माजी उपसरपंच, सहदेव निकम, शरद निकम, देविदास निकम,सारिपुत निकम,अनिल वाघ, दिपक उसे, राहुल सपकाळे,गौतम भालेराव, आनंद निकम,विशाल वाघ, सुनिल निकम, प्रमोद घोडेस्वार, निलेश हिवाळे आदी उपस्थित होते

