,तहसील कार्यालय सोयगाव येथे जनकल्याण कक्ष जनतेच्या दारी उपक्रम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले
सोयगाव : तहसील कार्यालयात जनकल्याण कक्ष जनतेच्या दारी उपक्रम अंतर्गत हे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमात अंतर्गत विधवा अपंग तसेच आदिवासी पात्र लाभार्थ्यांना अंतोदय शिधा पत्रिका वाटप करण्यात आली तसेच ई केवायसी करणे सुरू आहेत , उपस्थित कार्यकारी असलेले तहसीलदार मनीषा मेने , नायब तहसीलदार पुरवठा , काकासाहेब साळवे , संभाजी देशमुख , नायब तहसीलदार महसूल विभाग, चेतनसिंग बहुरे , नायब तहसीलदार संजय गांधी निराधार विभाग महिंद्र वारकड, ग्रामीण महसूल अधिकारी आमखेडा , पुनम श्रीसागर , पुरवठा निरीक्षक , शिधापत्रिका ऑपरेटर , सुशील कांबळे तसेच केतल शिंदे संजय गांधी आपरेटर किरण सोनवणे ,सचिन आर्टिकल पवन वारंगणी आमखेडा स्वस्त धान्य भाव दुकानदार , व नागरिक
पुढील कामे , जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारसाचे अर्ज घेण्यात येऊन त्यावर फेरफार घेण्याची कारवाई करण्यात येत आहे तसेच नैसर्गिक आपत्ती अनुदानाची केवायसी करून घेणे तसेच प्रलंबित फेरफार मंजूर करणे इत्यादी अंत्योदय सिद्ध पत्रिका वाटप विधवा अपंग व आदिवासी सिद्ध पत्रिका इ केवायसी संजय गांधी विभाग इ केवायसी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी या कार्यक्रमास आदींची उपस्थिती होती