श
ेंदुर्णी गावात स्वच्छतागृह पडल्याने महिलांचे हालप्रतिनिधी:- संतोष महाले
शेंदुर्णी (ता. जामनेर) – शेंदुर्णी नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार याने गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पडल्या मुळे
सदर काम हे गावातील माझी उपनगराध्यक्ष पती व माजी उपनगराध्यक्ष यांच्या समूह हे काम करत असल्याचे त्यांच्या अंतर्गत वादामुळे कामात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे? या सर्व गोष्टी मुळे
अत्यंत त्रासाचा सामना महिला अबाल वृद्ध मुले मुली नागरिकांना करावा लागत आहे .गेल्या पाच ते सहा महिन्यापासून महिलांना स्वच्छालय नसल्या कारणाने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी प्रशासक यांच्या दुर्लक्षामुळे स्वच्छता सुविधांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. विशेषतः महिलांसाठी असलेल्या शौचालयांची अवस्था दयनीय असून आता ते कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार माझी उपनगराध्यक्ष पती तसेच माजी उपनगराध्यक्ष यांनी ते पाळल्या मुळे महिलांना उघड्यावर जावे लागते. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आणि आरोग्यासाठी घातक आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिक आणि महिला या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत होते. मात्र त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी अखेर हे सर्व वय वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक व मुले मुली यांच्यासह गावातील समाज कार्यकर्ते यांनी प्रशासना विरोधात राग व्यक्त करण्यासाठी नगरपंचायतीवर भव्य प्रमाणात मोर्चा काढण्यात आला असून त्याची प्रशासन लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा पुढील उद्धव होणाऱ्या प्रकारास शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी ,प्रशासक म्हणून जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.लोकांची मागणी
लोकांनी नगर पंचायतीकडे तात्काळ नवीन स्वच्छतागृहाची उभारणी करावी, तसेच स्वच्छता व्यवस्थेवर अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी मोर्चात संपलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनी नागरिकांनी केली आहे.
Related Posts
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक इनोव्हा गाडीत; सोयगाव तालुक्यात गुन्हा दाखल सोयगाव ता.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. सोयगाव, ता. १५ जुलै – राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवा गुटखा व सी जर्दा तंबाखूजन्य…
खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित सदस्याचा बनोटी येथील अमृतेश्वर गोमुख देवस्थान येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार.. सोयगाव ता.. प्रतिनिधी संतोष गर्दे.. सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.14, खरेदी विक्री…