आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की
अजय भगवान रेकनोद
यांचे दिनांक 12/07/2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून रात्री ठीक 08: 00 वाजता निघणार आहेत. त्यांच्या आत्म्यास देव शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती शांती…
शोकाकुल:- समस्त रेकनोद परिवार पळासखेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर