तालुका जामनेर जिल्हा जळगाव
राम नवमी निमित्त वाकोद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.
रामनवमी निमित्ताने वाकोद देतील श्रीराम
मंदिरामध्ये अजित कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले सकाळी श्रीराम प्रभूंची आरतीने या ठिकाणी सुरुवात करण्यात आली त्यानंतर गावातील शेजारी गावातील नागरिकांनी मिळून या ठिकाणी भजन कीर्तन व राम प्रभू चे नामस्मरण करण्यात आले यासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तसेच संध्याकाळी श्रीराम प्रभूची शोभायात्रा निघणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम मंदिर समिती वाकोद यांच्याकडून करण्यात आलेले आहे