ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ सोयगाव शहरात तिरंगा रॅली

प्रतिनिधी संतोष गर्दे
भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दाखविलेल्या अतुल्य परक्रम देण्यासाठी सोयगाव शहरात सोमवारी सकाळी 11 वाजता तिरंगा रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला शहरातील गजानन महाराज मंदिर पासून झालेल्या सुरुवात झाली ही रॅली आमखेडा सोयगाव शहर छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक तहसील कार्यालय या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाले त्यानंतर गजानन महाराज मंदिराजवळ व्यालीचा समारोप करण्यात आला रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम व जय हिंद अशा देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता तिरंगी झेंडे व भारतीय सैन्याचा पराक्रमाचे दर्शन घडणारे चे मुख्य आकर्षण ठरले दरम्यान समारोपण प्रसंगी सैनिक निलेश इंगळे माजी सैनिक घन चौधरी सिताराम पाटील गोपीनाथ जवळ निवृत्ती कपसीकर शशिकांत काळे आधी आजी माजी सैनिकांच्या सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बनकर ज्ञानेश्वर मोठे संजय पाटील पुष्पा काळे सुनील गवांडे योगेश पाटील जयप्रकाश चव्हाण वसंत बनकर संजीवनी सोनवणे वंदनाताई पाटील नंदाआगे राहुल राठोड आनंदा इंगळे राजू राजपूत सुरेश राजपूत अरुण सोहनी संजय चौधरी विशाल गोसावी दगडू आस्वार अनिस तडवी दिलीप पाटील निलेश नागपुरे मोतीलाल वाघ आदींसह अनेकांची उपस्थिती होती